E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
आयसीसी जागतिक अजिंक्यपद कसोटी स्पर्धेच्या क्रमवारीच्या प्रणालीत बदल करणार?
Wrutuja pandharpure
13 Apr 2025
लंडन
: आयसीसी आगामी जागतिक अजिंक्यपद कसोटी स्पर्धेच्या क्रमवारीत मोठे बदल करण्यासाठी परवानगी देवू शकते. त्यानंतर मोठे बदल देखील यामध्ये होवू शकतात. याबाबत मागील आठवड्यात झिम्बाब्वेमध्ये होणार्या बैठकीत कसोटी क्रिकेटला दोन स्तरांमध्ये विभाजित करण्यासाठी देण्यात येणार्या प्रस्तावाला स्थगित करण्याची शक्यता आहे. अशी माहीती शनिवारी देण्यात आली. खेळासाठी करण्यात आलेल्या प्रशासकीय आधिकार्यांनी म्हटले आहे की विजयानंतर विजेता संघाने किती फरकाने सामना जिंकला आहे यावरून देण्यात येणारे अतिरिक्त गुण देण्याची पद्धत ही कठीण आहे.
साधारण अशी गुण देण्याची पद्धत कसोटी क्रिकेट प्रमाणे बाकी इतर खेळांमध्ये देखील आहे. आता आगामी काळात भारतीय कसोटी संघ हा जागतिक अजिंक्यपद कसोटीसाठी घेण्यात येणार्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडला जून महिन्यात जाणार आहे. यामध्ये भारतीय संघ ५ कसोटी सामने खेळणार आहे. तर ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिकेदरम्यान २०२३-२०२५ या वर्षीच्या जागतिक अजिंक्यपद कसोटीचा अंतिम सामना रंगणार आहे. हा सामना लॉर्डस या मैदानावर होणार आहे.
Related
Articles
धानोरीत तोंडावर मुखवटे आणि हातात कोयता घेऊन दहशत
15 Apr 2025
मनोज कुमार यांच्या अस्थींचे गंगेत विसर्जन
13 Apr 2025
मोटारीच्या धडकेत अल्पवयीन दुचाकीस्वार ठार
16 Apr 2025
गोलंदाजीच्या बळावर पंजाबचा विजय
16 Apr 2025
महिलांना मालमत्ता कराची बिले वितरण करण्यापूर्वी प्रशिक्षण
17 Apr 2025
राजस्तानमध्ये काँग्रेस नेत्याच्या घरावर ईडीचे छापे

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
मंथनातून नवी दिशा (अग्रलेख)
2
बिहारमधील नवी ‘घराणेशाही’
3
विचारांची पुंजी जपायला हवी
4
शुल्कवाढीचा भूकंप
5
आयात शुल्कवाढीचा भडका कायम
6
टार्गेट पूर्ण; कामगारांना एसयूव्ही गिफ्ट!